स्व. यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यानी केले अभिवादन

ठाणे slider महाराष्ट्र

ठा

णे :आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी, १२ मार्च, २०२४ रोजी बाळकुम नाका, ठाणे येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या

प्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक मा. श्री. देवराम भोईर, ज्येष्ठ नगरसेवक श्री. संजय भोईर, उप-आयुक्त श्री. उमेश बिरारी, सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, परिवहन समिती सदस्य नितीन पाटील, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, ब्लॉक अध्यक्ष निलेश फडतरे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा वनिताताई गोतपागर, महिला विधानसभा अध्यक्षा सुवर्णा खिल्लारी, वंदना खानोलकर, अरुणा पेंढारे, महिला ब्लॉक अध्यक्षा मनिषा सकपाळ, लक्ष्मी वैती, मिरा झुणझुरके, युवक अध्यक्ष नित्यानंद (विरु) वाघमारे, कार्याध्यक्ष संदेश पाटील, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, सोशल मिडीया सेल अध्यक्ष कल्पेश मिठबावकर आदी मान्यवर उपस्थित होते.-#Digitalmaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *