झपुर्झा २०२३ पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न | #DigitalMaharashtra

#ठाणे : अजेय संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या झपुर्झा २०२३ या पुरस्कार सोहळ्यात डॉ. श्रीराम लागू तालीम सर्जक पुरस्कार अवधूत यरगोळे तर गुरुवर्य केशवराव मोरे सर्वोत्तम पदार्पण पुरस्कार हर्ष नायर यांना प्रदान करण्यात आला. शनिवारी हा पुरस्कार प्रदान सोहळा डॉ. बेडेकर विद्या मंदिर येथील विद्यालंकार सभागृहात पार पडला. अजेय संस्थेच्यावतीने गेली ११ वर्षे झपुर्झा हा पुरस्कार […]

Continue Reading

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख नेते डिस्ने कार्टुन स्टाईलमध्ये कसे दिसतील पहा..!

#Mumbai : AI च्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील रहिवासी असलेल्या अमित वानखेडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांना डिस्ने कार्टुन स्टाईलमध्ये साकारले आहे. या चित्रांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांचे डिस्ने कॅरेक्टर […]

Continue Reading

मुंबईतील विविध आलिशान लोकेशन्सवर चित्रीकरणास प्रारंभ..!

‘सद्गुरू एंटरटेनमेंट’, दीपलक्ष्मी निर्मित’ ‘दिल मलंगी’ रॉमकॉम फँटसी चित्रपटाचा शानदार मुहूर्त संपन्न!* #Mumbai : एका विलक्षण कथा-कल्पनेवरील ‘दिल मलंगी’ या अक्शन फँटसी चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध उद्योजक रमाकांत गोविंद भोसले, सौ. दीपा रमाकांत भोसले आणि प्रमोद मुरकुटे यांच्या ‘सदगुरु एंटरटेनमेंट’, दीपलक्ष्मी निर्मित’ संस्थेद्वारे करण्यात येत असून त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. या अत्यंत आगळ्या वेगळ्या चित्रपटाचे […]

Continue Reading

गुलाम बेगम बादशाह”सोबत नशीब आजमावण्यासाठी भरत जाधव, नेहा पेंडसे, संजय नार्वेकरचा ‘अल्ट्रा झक्कास’वर १२ जून पासून सुरु होणार उत्कंठावर्धक खेळ

अल्ट्रा झकास प्रस्तुत मैत्री, रहस्य आणि अनपेक्षित ट्विस्टची मनमोहक कथा  : “गुलाम बेगम बादशाह” १२ जूनला वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर! अल्ट्रा झकास(Ultra Jhakaas) ओटीटी मराठी प्लॅटफॉर्मवर सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट, नाटक, बायोग्राफी प्रदर्शित होत असतात. कुलस्वामिनी, बोल हरी बोल, अदृश्य, अथिरन यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटानंतर अल्ट्रा झकास ओटीटी मराठी आता प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक नवा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट गुलाम बेगम बादशाह. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्लॅटफॉर्मवर लॉन्च झाला आहे. गुलाम […]

Continue Reading