४ लाख ५६ हजार मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप होणार; जिल्ह्यात ४ डिसेंबरला राष्ट्रीय जंतनाशक मोहीम

४ लाख ५६ हजार मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप होणार; जिल्ह्यात ४ डिसेंबरला राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दि. २९ (जिल्हा परिषद, ठाणे)- ठाणे जिल्ह्यात ४ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला जंतनाशकाची गोळी देऊन मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी  ठाणे  अशोक शिनगारे […]

Continue Reading

कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात शुक्रवारी पाणी नाही | #DigitalMaharashtra

कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात शुक्रवारी पाणी नाही एमआयडीसीमार्फत जलवाहिनीची तातडीची देखभाल दुरुस्ती ठाणे (२७): महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या बारवी गुरूत्ववाहिनीवर कटाई नाका ते मुकंद कंपनीपर्यतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात आहे. त्यामुळे, गुरूवार, २८ नोव्हेंबर रात्री १२.०० वाजल्यापासून शुक्रवार, २९ नोव्हेंबर रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी कटाई ते […]

Continue Reading

लेख : २६ नोव्हेंबर – संविधान सन्मान दिन; संविधानातून झाली… लोकशाहीची मुहूर्तमेढ – लेखक : रणवीरसिंह राजपूत

२६ नोव्हेंबर – संविधान सन्मान दिन संविधानातून झाली… लोकशाहीची मुहूर्तमेढ भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं,पण ते प्राप्त करण्यामागे अनेकांचे बलिदान-त्याग अन् अविश्रांत परिश्रम होतं.युगपुरुष महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला,तर क्रांतीवीर भगतसिंग,नेताजी सुभाषचंद्र बोस,वीर सावरकरसारख्या शूरवीरांनी जहाल विचारांची कास धरून इंग्रजांशी सामना केला.अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं अन् ब्रिटिश राजवट […]

Continue Reading

ठामपा वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करुन अभिवादन

ठाणे महापालिकेच्यावतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाळकुम येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क विभाग) उमेश बिरारी, सहाय्यक आयुक्त (माजिवडा-मानपाडा) स्मिता सुर्वे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Continue Reading

गुजरात,महाराष्ट्र राज्यात चोरी करणारा अट्टल घरफोडी चोर अटक

श्रीनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३६१/२०२४ भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा, घटक ५ कडून सुरू असताना, दि. २५/०७/२०२४ रोजी गुन्हे शाखा, घटक ५, वागळे, ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या बातमीवरून सदरचा गुन्हा करणारा आरोपीत नामे राजू शेख हा काही चोरीचे सोन्याचे व चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी कामगार […]

Continue Reading

धर्मवीर 2 च्या ट्रेलरला जिल्हाप्रमुख केदार दिघेंकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर

ठाणे:- “वीस वर्षांपूर्वी ठाण्यातील एक दाढीवाला बेसावध होता, जाता जाता दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला …”या ऐवजी…”ठाण्यातील एक दाढीवाला गेली वीस वर्षे सत्तेची सर्व महत्वाची पद भोगत होता. जेव्हा चौकशीच्या भितीने गद्दारी केली तेव्हा जाता जाता सर्वच घेऊन गेला…” असा हल्लाबोल करत ठाकरेंच्या शिवसेनेचे केदार दिघे यांनी धर्मवीर- 2 चित्रपटाच्या ट्रेलर चा समाचार घेतला आहे. […]

Continue Reading

चितळसर पोलिसांची कारवाई: सोनसाखळी चोरटे १०.१४ लाखाच्या मुद्देमालासह अटकेत, ११ गुन्ह्यांची उकल

  ठाणे:-ठाण्याच्या चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या सोनसाखळी चोरीचा गुन्हा ३० जून, २०२४ रोजी दाखल झाला. त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस पथक तपास करीत होते. पोलिसांनी तीन दिवस परिसरातील सर्वच सीसीटीव्ही तपासले आणि आरोपीच्या परिसरात सापळा रचून ५ जुलै रोजी आशिष कल्याण सिंग(३३) याला ताब्यात घेतल्यानंतर दिलेल्या माहितीवरून २२ ग्राम सोन्यासह अमित सिंग याला ताब्यात घेतले. […]

Continue Reading

**कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावे अखेर नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट: मनसे आमदार राजू पाटील यांची अथक पाठपुरावा फळाला**

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी गेले अनेक वर्षे तेथील ग्रामस्थ करत होते. यासाठी त्यांनी सहावेळा ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार घातला होता. तसेच ही गावं नवी मुंबई पालिकेत समाविष्ट करण्याकरिता मनसेचे आमदार राजू पाटील स्वतः निवडून आल्यापासून करत आहेत आणि १४ गावं सर्वपक्षीय विकास समिती पाठपुरावा करत होती. मात्र कोरोना […]

Continue Reading

ठामपा आयुक्तांच्या आश्वासनानंतर दिव्यांगांचे आंदोलन मागे; निधी न देता खोटी माहिती दिल्याचा आरोप

ठाणे – सन 2022 मधील निधी वितरीत करून सन 2023 -2024 चा निधी वितरित केला आहे, अशी खोटी माहिती देऊन दिव्यांगांची बोळवण केली जात आहे, असा आरोप करीत अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मुख्य निमंत्रक मोहम्मद यूसुफ मोहम्मद फारुक खान यांच्या नेतृत्वाखाली ठामपा मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलने करण्यात आली. दरम्यान, आयुक्त सौरव राव यांनी सर्व मागण्या […]

Continue Reading