केरळमध्ये कधी दाखल होणार मोसमी वारे..?? हवामान विभागाने दिली माहिती

  पुणे :– मोसमी पाऊस ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.* हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. सध्या उत्तर भारतात तापमान वाढले आहे. दक्षिण भारतात […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून ही किन्नर लढवणार निवडणूक..?

  #India : देशातील पहिली किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. अखिल भारत हिंदू महासभेने वाराणसी लोकसभा मतदारसंघातून हिमांगी सखी यांना तिकीट दिले आहे. पाच भाषांमध्ये भागवत कथा सांगणारी हिमांगी हिजड्यांना समान हक्क मिळवून देण्यासाठी लढा देण्यासाठी मैदानात उतरली आहे.

Continue Reading

लडाखच्या न्याय्य लोकचळवळीला जनआंदोलनांचा पाठिंबा!

  लडाखचे सुप्रसिद्ध पर्यावरणवादी शास्त्रज्ञ सोनम वांगचुक आणि त्यांच्या बरोबर लडाखचे हजारो नागरिक लडाखला राज्याचा दर्जा द्यावा आणि लडाखच्या समृद्ध आणि अद्वितीय अशा पर्यावरणाचे जतन व्हावे यासाठी गेले २१ दिवस उपोषण करत होते; काल त्याचा शेवटचा दिवस होता. दिनांक २३ मार्च २०२४ रोजी शहिद भगतसिंगांच्या शहादत दिनी व डॅा. राम मनोहर लोहिया जयंतीदिनी जन आंदोलनांचा […]

Continue Reading

जिल्हा परिषदेतील राहनाळ शाळेत इकोफ्रेंडली होळी धुळवड

  ठाणे :भारतीय संस्कृतीतील सण समारंभ उत्सव म्हणजे आनंदाचा ठेवा. सध्याच्या बदललेल्या पर्यावरणाच्या वातावरणामध्ये नैसर्गिक आणि इकोफ्रेंडली होळी साजरी करणे ही काळाची गरज ठरत आहे. आज जिल्हा परिषद केंद्र शाळा, राहनाळ, तालुका भिवंडी येथील विद्यार्थ्यांनी इकोफ्रेंडली होळी व धुळवड साजरी करून आनंद साजरा केला राहनाळ शाळेत होळी व धुळवड सणाच्यानिमित्ताने पारंपारिक होळी बरोबरच राजश्री पाटील, […]

Continue Reading

भारत जोडो न्याय यात्रा निमित्त पॅराशूट ग्लायडिंग करण्यास व ड्रोन उडविण्यास मनाई आदेश लागू

ठाणे, :- खासदार श्री.राहुल गांधी व माजी अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर से महाराष्ट्र अशी भारत जोडो न्याय यात्रा आयोजित केली आहे. ही न्याय यात्रा ठाणे ग्रामीण जिल्हा हद्दीत दि.15 मार्च 2024 रोजी प्रवेश करणार असून सोनाळे, ता. भिवंडी येथे मुक्कामी थांबणार आहे. तसेच दि.16 मार्च 2024 रोजी ठाणे शहर आयुक्तालय हद्दीत जाणार […]

Continue Reading

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्यानुषंगाने बँक खाते व्यवहारांवर राहणार करडी नजर

ठाणे:-भारत निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशानुसार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूकीच्या पूर्व तयारीचे कामकाज हे विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ या करिता निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून रोख रक्कम रेमिटन्स द्वारे आणावयाची असेल किंवा पाठवायची असेल तसेच रोखीचे मोठे व्यवहार होत असतील तर […]

Continue Reading

चाईल्ड पॉर्न फिल्म / लहान मुलांचे अश्लील चित्रपट पाहणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा कडक इशारा

ठाणे:- तुमच्या घरातील एकांतात चाइल्ड पॉर्न फिल्म्स डाऊनलोड करणे आणि पाहणे ही गोपनीयतेची बाब आहे, असे सांगून तुम्ही या गुन्ह्यातून सुटू शकत नाही, कारण जिल्हा पोलीस आणि विविध केंद्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था तुमच्यावर पाळत ठेवून आहेत. चाईल्ड पॉर्न पाहणे आणि अश्लील साहित्य डाउनलोड करणे गुन्हेगारी न करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या […]

Continue Reading

नवनियुक्त तहसीलदार समोर अनेक समस्या सह रिक्त पदाचे ग्रहण

मेहकर (ज. पठाण) : बुलढाणा जिल्हातील सर्वात मोठा तालुका असलेल्या मेहकर तालुक्याची महसूल विभागाची सूत्रे बदलली अश्यात दिनेश गिते हे उपविभागीय महसूल अधिकारी म्हणून रुजू झाले तर तहसीलदार पदी निलेश मडके रुजू झाले या दोन्ही ठिकाणी इमारत, रिक्त पदासह अनेक समस्या आहेत यावर मात करत त्यांना महसूलची गाडी रुळावर आणावी लागणार. मेहकर तालुका हा बुलढाणा […]

Continue Reading