४ लाख ५६ हजार मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप होणार; जिल्ह्यात ४ डिसेंबरला राष्ट्रीय जंतनाशक मोहीम

४ लाख ५६ हजार मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप होणार; जिल्ह्यात ४ डिसेंबरला राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दि. २९ (जिल्हा परिषद, ठाणे)- ठाणे जिल्ह्यात ४ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला जंतनाशकाची गोळी देऊन मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी  ठाणे  अशोक शिनगारे […]

Continue Reading

कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात शुक्रवारी पाणी नाही | #DigitalMaharashtra

कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात शुक्रवारी पाणी नाही एमआयडीसीमार्फत जलवाहिनीची तातडीची देखभाल दुरुस्ती ठाणे (२७): महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या बारवी गुरूत्ववाहिनीवर कटाई नाका ते मुकंद कंपनीपर्यतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात आहे. त्यामुळे, गुरूवार, २८ नोव्हेंबर रात्री १२.०० वाजल्यापासून शुक्रवार, २९ नोव्हेंबर रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी कटाई ते […]

Continue Reading

लेख : २६ नोव्हेंबर – संविधान सन्मान दिन; संविधानातून झाली… लोकशाहीची मुहूर्तमेढ – लेखक : रणवीरसिंह राजपूत

२६ नोव्हेंबर – संविधान सन्मान दिन संविधानातून झाली… लोकशाहीची मुहूर्तमेढ भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं,पण ते प्राप्त करण्यामागे अनेकांचे बलिदान-त्याग अन् अविश्रांत परिश्रम होतं.युगपुरुष महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला,तर क्रांतीवीर भगतसिंग,नेताजी सुभाषचंद्र बोस,वीर सावरकरसारख्या शूरवीरांनी जहाल विचारांची कास धरून इंग्रजांशी सामना केला.अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं अन् ब्रिटिश राजवट […]

Continue Reading

ठामपा वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करुन अभिवादन

ठाणे महापालिकेच्यावतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाळकुम येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क विभाग) उमेश बिरारी, सहाय्यक आयुक्त (माजिवडा-मानपाडा) स्मिता सुर्वे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Continue Reading

17/06/2024 राशिभविष्य

मेष :आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न कराल. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही तुमच्या व्यवसायाचे नियोजन करत आहात. हे तुमच्यासाठी चांगले आहे. आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. कोणालाही कर्ज देऊ नका. अन्यथा परताव्याची हमी नाही. वृषभ : गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही मोठी […]

Continue Reading

दिव्यातल्या महिलांना माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते शिलाई मशीन व घरघंटी वाटप | #DigitalMaharashtra

दिवा : कल्याण लोकसभा क्षेत्रात महिला सक्षमीकरणासाठी कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने कळवा मुंब्रा दिवा येथील 3000 पेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन व घरघंटी वाटप करण्यात येत आहे. दिवा शहरातील साडेसातशे पेक्षा जास्त महिला यासाठी पात्र झाल्या असून त्यापैकी प्रभाग क्रमांक 27 मधील 200 पेक्षा जास्त महिलांना शिलाई मशीन व घर […]

Continue Reading

खारीगाव परिसरातील सोसायटींच्या जागेवरील स्क्रॅपयार्ड बनलेय आगीचे आगार – उमेश पाटील

ठाणे : खारीगाव परिसरातील सोसायटींच्या जागेवरील स्क्रॅपयार्ड आगीचे आगार बनले आहेत अशी माहीती शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी दिली आहे. खारीगाव नाक्यावरील फूटपाथवरील गॅरेजमध्ये ठेवलेल्या २० ते ३० भंगार गाड्या, चैतन्य सोसायटी, गणेश मंदिर, नागनाथ म्हात्रे तलाव, दत्त वाडी परिसरातील फूटपाथ गॅरेज, तेथे ठेवलेल्या भंगारातील गाड्या ९० फूट रस्त्यावरील बसेस, गोडाऊन, प्लॅस्टिक हरि पाटील […]

Continue Reading

सर्वसमावेशक व लोकहितवादी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल शिवसेनेने मानले आयुक्त अभिजीत बांगर यांचे आभार | #DigtalMaharashtra

अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तात्काळ करण्याची मागणी ठाणे (11) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरातील सर्व घटकांचा विचार करुन ठाणेकरांच्या हिताच्या दृष्टीने सर्वसमावेशक असा सन 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला, त्याबद्दल शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर नरेश म्हस्के, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मिनाक्षी शिंदे, शिवसेना ठाणे शहर विधानसभा […]

Continue Reading

उष्णतेचे वाढते प्रमाण; नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन | #DIGITALMAHARASHTRA

ठाणे  – राज्यातील काही भागात उष्णतेचे प्रमाण वाढत असून उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. उष्माघाताचे सर्वेक्षण IHIP- NPCCHH पोर्टल द्वारे कामकाज करण्यात येत आहे. दैंनदिन माहिती IHIP- NPCCHH पोर्टलवर भरण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावरील आरोग्य सहाय्यक व डेटा एन्ट्री ऑपरेटर यांना सुचना देण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या […]

Continue Reading