चितळसर पोलिसांची कारवाई: सोनसाखळी चोरटे १०.१४ लाखाच्या मुद्देमालासह अटकेत, ११ गुन्ह्यांची उकल

ठाणे:-ठाण्याच्या चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या सोनसाखळी चोरीचा गुन्हा ३० जून, २०२४ रोजी दाखल झाला. त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस पथक तपास करीत होते. पोलिसांनी तीन दिवस परिसरातील सर्वच सीसीटीव्ही तपासले आणि आरोपीच्या परिसरात सापळा रचून ५ जुलै रोजी आशिष कल्याण सिंग(३३) याला ताब्यात घेतल्यानंतर दिलेल्या माहितीवरून २२ ग्राम सोन्यासह अमित सिंग याला ताब्यात घेतले. एकूण […]

Continue Reading

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ: मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

ठाणे,: विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आज पहिले प्रशिक्षण विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बिनचूक व पारदर्शीपणे होण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी यावेळी सांगितले. भारत निवडणूक आयोगाने कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया […]

Continue Reading

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

  ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच पाहणी केली. रुग्णालयातील सोयीसुविधा आणि औषधोपचार यांच्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन आयुक्त राव यांनी या भेटीनंतर केले. सरासरी १२००च्या घरात असलेली बाह्यरुग्ण संख्या सध्या २२००च्या घरात गेली आहे. त्यामुळे विनामूल्य असलेल्या औषधोपचाराचा खर्चही वाढला आहे. हा जास्तीचा खर्च […]

Continue Reading

24-कल्याण लोकसभा मतदार संघातील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज

  24-कल्याण लोकसभा मतदार संघातील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज असल्याची माहिती 24-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे. दि. 20 मे 2024 रोजी संपन्न झालेल्या मतदान प्रक्रियेच्या 24-कल्याण लोकसभा मतदार संघातील मतमोजणीस डोंबिवली पूर्वेतील वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त क्रीडागृहात दि. 04 जून 2024 रोजी सकाळी 8 पासून […]

Continue Reading

25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज

  ठाणे:25 ठाणे लोकसभा निवडणुका 20 मे 2024 रोजी पार पडल्या असून दिनांक 04 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया 8.00 वाजल्यापासून न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, कावेसर, घोडबंदर रोड, ठाणे (प) येथे होणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची ‍ माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये […]

Continue Reading

…तर लाखोंच्या संख्येने होणारी वृक्षतोड निश्चित थांबू शकेल

  दिवसेंदिवस वातावरणातील तापमान अधिकाधिक तीव्र होताना आपणास जाणवत आहे. दिवसागणिक वाढत चाललेली उष्णता अशीच वाढत राहिली तर पुढच्या काही वर्षातच भारतातील जीवसृष्टी नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. जर येणाऱया काळात मनुष्यनिर्मित आपत्तीमुळे आरोग्यपुर्ण जीवनच जगता येणार नसेल तर अशा भौतिक सुख निर्मितीचा उपयोग काय ? यावर उपाय शोधून त्याची अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे, […]

Continue Reading

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली नालेसफाईची पाहणी ३१ मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचा व्यक्त केला निर्धार

ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात नाले सफाईची कामे वेगाने सुरू आहेत. ही कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार या पाहणी दरम्यान महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला. मंगळवारी झालेल्या या पाहणी दौऱ्यात प्रथम आनंद नगर येथील नाले सफाईचे काम आयुक्त राव यांनी पाहिले. या नाल्याचा काही भाग मुंबई महापालिका हद्दीत आहे. त्यांच्याशी समन्वय साधून येथील […]

Continue Reading

प्रेयसी एक आठवण या साहित्यकृती मिळाला, पलपब राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार.

  कराड : अर्जुन विष्णू जाधव लिखित ” प्रेयसी एक आठवण ..” या गाजत असलेल्या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीला मिळाला पलपब पब्लिकेशन संस्था अहमदाबाद ( गुजरात ) या संस्थेचा उत्कृष्ट वाड्:मय निर्मितीसाठी ” पलपब राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार २०२४ ” पलपब पब्लिकेशन संस्था अहमदाबाद (गुजरात ) ही संस्था गुजरात राज्यात मराठी साहित्य आणि मराठी भाषेचा […]

Continue Reading

पोलिसांची गाडी वापरली आणि आरोपी अडकले पोलिसांच्या जाळ्यात

  मुंबई : मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस असल्याचे सांगत माटुंगा येथील महेश्वरी उद्याननजीक असलेल्या कॅफे म्हैसूर या हॉटेल व्यावसायिकाला सायन येथील त्याच्या राहत्या घरी जाऊन सहा जणांनी २५ लाखांना गंडा घातला आहे. नरेश नायक या व्यावसायिकाच्या घरी ६ आरोपींनी जाऊन निवडणूकीसाठीचा काळापैसा घरी ठेवल्याचा आरोप केला आणि मांडवली करण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी उकळली आहे. या प्रकरणी व्यावसयिकाने दिलेल्या […]

Continue Reading

घाटकोपरच्या घटनेतून केडीएमसीने धोकायदायक होर्डिंग्सचे स्ट्रकचरल ऑडिट करावं – आ. राजू पाटील यांची मागणी”

  कल्याण:घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली ! गेली ३ -४ वर्ष ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील, कल्याण – डोंबिवली क्षेत्रातील आणि कल्याण शीळ फाटा रोडवरील धोकादायक होर्डिंग्सचे स्ट्रकचरल ऑडिट करण्याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करतोय. पण अद्यापही कोणत्याच प्रकारची कारवाई यावर झालेली नाही आहे. […]

Continue Reading