विवीध क्षेत्रातील केलेल्या ऊल्लेखनीय कामगीरी बद्दल शिवसेना चंदनवाडी शाखेतर्फ महिलांचा सत्कार करण्यात आला.

ठाणे महाराष्ट्र

ठाणे :शिवसेना चंदनवाडी शाखा आयोजीत गुणवंत महिलांचा सत्कार, दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन साजरा करण्यात आला चंदनवाडी परिसरातील कौटुंबीक/शैक्षणिक/अभिनय/आरोग्य/नौकरी/व्यवसाय अशा विवीध क्षेत्रातील महिलांना चंदनवाडी शाखेच्या माध्यमातुन आमंत्रीत करुन त्यांना गौरवीण्यात आले,आणि अशीच ऊत्तरौत्तर प्रगती करीत राहावी असे प्रोत्साहन त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातुन देण्यात आले,या पुरस्काराचे मानकरी होते

१) ललीताताई पाष्टे (कौटुंबीक)२

2) गीता एकनाथ अहिरे (शिक्षण)

३) निकीता घाग (अभिनय)

४) विद्या निलेश मोरे (नोकरी)

५) डॉ.श्वेता प्रसाद कदम (आरोग्य)

६) शितल संदीप राणे (व्यवसाय)

७) जाई जनार्दन धामापुरकर (व्यवसाय)

८) सारीका साळुंके (पत्रकारीता)

९) सिद्धी जगदीश शिर्के (नृत्य)

या अशा विवीध क्षेत्रातील त्यांनी केलेल्या ऊल्लेखनीय कामगीरी बद्दल त्यांना शिवसेना चंदनवाडी शाखेतर्फ महिलांचा सत्कार करण्यात आला.तद्प्रसंगी कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) श्री. केदारजी दिघे साहेब यांचे महिलांना अशा विवीध क्षेत्रात अशीच ऊत्तुंग भरारी घेण्याकरीता प्रोत्साहन पर भाषण देखील झाले,कार्यक्रमाचे सुञसंचालन सौ.विद्या निलेश मोरे आणि संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजक श्री तानाजी परशुराम कदम (शिवसेना शाखाप्रमुख,चंदनवाडी) यांनी केले.

कार्यक्रमाच्या वेळीश्री. प्रदिपजी शिंदे (शिवसेना ठाणे शहरप्रमुख) श्री.मिलींद मोरे (शिवसेना उपशहरप्रमुख), श्री. जिवाजी कदम (विभागप्रमुख), श्री.दत्ता सावंत श्री.एकनाथ अहिरे,श्री.ज्ञानेश्वर बागवे श्री.सुभाष वालगुडे,शाखाप्रमुख श्री.धोंडीराम मोरे आणि श्री.भास्कर शिर्के उपशाखाप्रमुख श्री.सुरेश मोरे श्री.हरिश्चंद्र काळे आणि श्री.जगदीश शिर्के जेष्ठ शिवसैनिक श्री. मोहन यादव श्री. पप्पु आठवाल आणि श्री वाघ तसेच माजी नगरसेविका सौ.स्नेहल सावंत, सौ. अनिता जाधव (महिला शाखाप्रमुख गणेशवाडी)सौ.सुवर्णा कंद (महिला शाखाप्रमुख,चंदनवाडी)आणि सौ.संगीता दानवले (महिला उपशाखाप्रमुख), कुमारी नेहा ज्ञानेश्वर बागवे त्याचप्रमाणे चंदनवाडी शाखेतील सर्व उपविभागप्रमुख,शाखाप्रमुख,उपशाखाप्रमुख,गटप्रमुख,महिला आघाडी,युवासेना आणि सर्व शिवसैनिकांची उपस्थीती होती,-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *