माजिवडा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

ठाणे slider महाराष्ट्र
{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}

ठाणे- माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर आज महापालिकेने कारवाई केली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाच्या वतीने करण्यात आली.
या कारवाईत मोघरपाडा, तलावाच्या शेजारी सुनिल सिंग (बांधकामधारक) यांचे चालु असलेले तळ + २ मजली आर.सी.सी. इमारतीचे बांधकाम निष्कसनाची कारवाई करण्यात आली. इमारतीचे दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचे बांधकाम गॅस कटर व ट्रक्टर ब्रेकरच्या सहाय्याने तोडण्यात आले. शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *