ही आरोग्य योजना तुमच्या परिवारासाठी लाभदायक ठरू शकते?

मुंबई

#Mumbai : रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपात मिळावी, म्हणून #आभाकार्ड (आयुष्मान भारत डिजिटल मिशन) सुरू करण्यात आले आहे. या कार्डवर वैद्यकीय इतिहास, चाचण्यांची माहिती साठविली जाणार आहे. यासाठी नागरिकांनी healthid.ndhm.gov.in वर नोंदणी करावी – सार्वजनिक आरोग्य विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *