माजिवडा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

ठाणे- माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर आज महापालिकेने कारवाई केली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाच्या वतीने करण्यात आली. या कारवाईत मोघरपाडा, तलावाच्या शेजारी सुनिल सिंग (बांधकामधारक) यांचे चालु असलेले तळ + २ मजली आर.सी.सी. इमारतीचे बांधकाम निष्कसनाची कारवाई करण्यात आली. इमारतीचे दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचे बांधकाम गॅस कटर व ट्रक्टर ब्रेकरच्या […]

Continue Reading

मॉरिशसमधील मराठी कलाकार सादर करणार नृत्य आणि नाट्याची अनोखी कलाकृती

ठाणे : मॉरिशसमधील मराठी नृत्य आणि नाट्य कलाकारांनी साकारलेली अनोखी कलाकृती पाहण्याची संधी राज्यातील रसिकांना मिळणार आहे. मॉरिशस मराठी क्लचरल सेंटर ट्रस्ट (एमएमसीटी) यांची निर्मिती असलेला हा कार्यक्रम १० ते १९ एप्रिल या काळात राज्याच्या दौऱ्यावर आहे. त्यांचे सिंधूदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड येथे प्रयोग झाले असून बुधवार, १७ एप्रिल रोजी ठाण्यात सायंकाळी ६ वा. डॉ. […]

Continue Reading

प्रशासनाकडून होणाऱ्या जनजागृतीमुळे मतदानाच्या टक्केवारीत निश्चित वाढ होईल- सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील

ठाणे:- सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती. आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने,स्वीप पथक प्रमुख तथा सहायक आयुक्त श्री.सोपान भाईक यांच्या नेतृत्वामध्ये तसेच स्वीप पथकाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत २५ ठाणे लोकसभा मतदार संघांतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ ,स्वीप पथक विविध माध्यमातून मतदान जनजागृती करीत आहे. मतदारसंघामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन […]

Continue Reading

मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहिम महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वाक्षरी करुन मतदानाबाबत नागरिकांना केले आवाहन

ठाणे: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त्‍ नागरिकांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी संपूर्ण शहरात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या किसननगर शाळा क्र. 23 मध्ये मी मतदानाचा हक्क बजावणार असा फलक लावण्यात आला असून त्यादवारे स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येत आहे. आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी देखील या फलकावर स्वाक्षरी करुन या […]

Continue Reading

ठाण्यात भक्तिमय वातावरणात `माता की चौकी’ धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवात सिंधी भजन संध्येला भाविकांचा उदंड प्रतिसाद

ठाणे :जय माता दी …चलो बुलावा आया है माता ने बुलाया है…, यासह मायलेक आणि पितृसंस्कृती जपणाऱ्या विविध हिंदी व मराठी भजनांच्या माध्यमातुन कोपरीतील चैत्र नवरात्रौत्सवात शुक्रवारी रात्री भक्तिमय व प्रसन्न वातावरणात `माता की चौकी’ हा सिंधी भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी देवीची साग्रसंगीत महाआरती करण्यात आली. याप्रसंगी, सौ.लता एकनाथ शिंदे, शिवसेना पदाधिकारी प्रकाश […]

Continue Reading

विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांना आता निवडणुकीचे काम करणे अनिवार्य आहे असा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे

माननीय उच्च न्यायालयाने 2019 ला 8300/ 2019 यासाठी मध्ये रिपिटेशन मध्ये निर्णय दिलेला होता, सदर निर्णयामध्ये माननीय न उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले होते की विनाअनुदानित शाळा ह्या ज्या संस्थांखाली रजिस्टर झालेले आहेत त्या संस्था ज्या आहेत त्या संस्था महाराष्ट्र शासनमध्ये नियमानुसार रजिस्टर केलेले असल्यामुळे भारतीय संविधानानुसार संस्थाचे रजिस्ट्रेशन झालेला आहे तर शाळांचे देखील त्या अंतर्गत […]

Continue Reading

13 एप्रिलला ‘ वाट माझिया घराची ‘ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

ठाणे – नव्या युगाची कवयत्री, लेखिका शिवानी गोखले यांचे पाहिले वहिले ‘ वाट माझिया घराची ‘ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे दिनांक 13 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. वाट माझिया घराची कोणी शोधत येईल दरवळ कवितेचा त्यास वेढून घेईल… अशा गोड शब्दात कवयत्री, लेखिका शिवानी गोखले यांनी त्यांच्या पहिल्या वहिल्या […]

Continue Reading

146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ईव्हीएम यंत्र हाताळणी प्रशिक्षण संपन्न.

ठाणे: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्यानुषंगाने 25 ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत, 146 ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीच्या कामकाजासंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, महामानव शिव शाहू फुले आंबेडकर स्मृती सभागृह, बेथनी हॉस्पिटलच्या बाजूला पोखरण रोड नं. 2 येथील निवडणूक कार्यालयामध्ये सकाळी 11.00 वा. क्षेत्रिय अधिकाऱ्यांसाठी मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षण व बैठक संपन्न झाली. हे प्रशिक्षण जिल्हाधिकारी ठाणे […]

Continue Reading

ठाणे महानगरपालिकेच्या महिला व पुरुष कबड्डी संघाने चमकदार कामगिरी करीत विजेतेपद पटकाविले.

ठाणे:तामिळनाडू, बंगलोर, पाचगणी, वर्धा, मध्यप्रदेश आदी विविध ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या महिला व पुरुष कबड्डी संघाने चमकदार कामगिरी करीत विजेतेपद पटकाविले. महापालिकेच्या कबड्डी संघांच्या कामगिरीबद्दल आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महिला व पुरूष कबड्डी संघाचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, क्रीडाअधिकारी तथा […]

Continue Reading

निवडणूक संदर्भातील विविध परवानग्यांसाठी ‘सुविधा पोर्टलचा’ वापर करा-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे

ठाणे:लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार स्तरावर अथवा पक्षीय स्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी सुविधा पोर्टल suvidha.eci.gov.in चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण, मतदार जनजागृती स्वीप, मनुष्यबळ, वाहने, टपाली मतपत्रिका, आचारसंहिता, ईव्हीएम मशीन, मतदान केंद्र नियोजन, कायदा व सुव्यवस्था, निरिक्षकांची व्यवस्था, स्ट्राँग रुम व्यवस्था, […]

Continue Reading