जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून बुक कल्चरच्या वाचनप्रिय बालकांचा सन्मान

  ठाणे:आभासी जगातून मुलांना बाहेर काढून वाचनाची आवड लावण्याचा विडा बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी उचलला आहे. याचाच एक भाग म्हणून जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून बुक कल्चरने मंगळवार, दि. 23 एप्रिल रोजी सायंकाळी ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे वर्षभर सर्वाधिक पुस्तके वाचणाऱया वाचनप्रिय बालकांचा सन्मान केला. प्रमुख पाहूणे म्हणून […]

Continue Reading

संजय भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर कापूरबावडी-कोलशेत-ढोकाळी रोड वाहतुकीसाठी पुन्हा खुला

ठाणे: वाहतुकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली गेल्या एक वर्षापासून कापूरबावडी पूलाखालून कोलशेत-ढोकाळी कडे जाणारा उजवीकडील मार्ग प्रशासनाने भिंत घालून बंद केला आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त आणि वाहतूक विभागाच्या उपायुक्तांकडे पाठपुरावा केल्यानंतर आज अखेर ही भिंत जेसीबीच्या सहाय्याने हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला […]

Continue Reading

डॉ.काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे ‘एन्चेंटिंग मेलोडीज’ हा लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित

  ठाणे – कुवेगा – द स्पेस अँड म्युझिक एन्क्लेव्ह एक्सप्रेशन डान्स अँड म्युझिक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने 26 एप्रिल 2024 रोजी रात्री 8:30 वाजता डॉ.काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे ‘एन्चेंटिंग मेलोडीज’ हा लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सचे राष्ट्रीय विक्रमधारक आणि प्रसिद्ध पार्श्वगायक श्रीकांत नारायण आणि अष्टपैलू पार्श्वगायिका मंजीरा गांगुली […]

Continue Reading

डोंबिवलीत रंगला नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्यावतीने भव्य कबड्डी स्पर्धेचा थरार भैरवनाथ क्रीडा मंडळ वावे संघाचा 9 गुणांनी दणदणीत विजय

  ठाणे:नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ (डोंबिवली – कल्याण) यांच्या विद्यमाने सुधागड तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवारी लोढा हेरिटेज मैदान, भोपर रोड, देसलेपाडा डोंबिवली पूर्व येथे करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या अटी-तटीच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात भैरवनाथ क्रीडा मंडळ वावे संघाचे 21 गुण व काळभैरव भार्जे संघाने 12 गुण मिळविले. तर वावे संघाचा […]

Continue Reading

श्याम संकिर्तन महोत्सवात भाविक तल्लीन कोपरीच्या चैत्र नवरात्रौत्सवात श्री श्याम खाटु दरबारचा जागर

  ठाणे:भगवान श्री. श्याम खाटू संकिर्तन महोत्सव या भक्तीसंगीताच्या कार्यक्रमात हजारो भाविक तल्लीन झाले. ठाणे पूर्व कोपरीतील श्री अंबे मातेच्या नवरात्रौत्सवाच्या अष्टमीला श्री श्याम खाटु दरबारचा जागर करण्यात आला. प्रारंभी माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या हस्ते देवीची पूजा आरती करून होम व कुमारिका पूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी […]

Continue Reading

मराठी चित्रपट निर्मात्यांना आवाहान मराठी चित्रपट निर्माते!

आता वेळ आली आहे सर्व मराठी चित्रपट निर्मात्यांनी *निर्माता महामंडळाच्या* छताखाली आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र लढण्याची, एकजूट होण्याची. चित्रपट चॅनेल पासून ते वितरक, थिएटर मालक, ओटीटी चॅनेल, मल्टिप्लेक्स,क्यूब,युफओ आदी मंडळी महाराष्ट्रात मराठी चित्रपट निर्मात्यांची खुल्या आम लुट करत आहे. हिंदी असोशीएशन मराठी चित्रपटवाल्यांची गळंचेपी करत आहे. ते मराठी चित्रपट व्यवसाय शून्य करू पाहत आहे. त्यामुळे […]

Continue Reading

माजिवडा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

ठाणे- माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर आज महापालिकेने कारवाई केली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाच्या वतीने करण्यात आली. या कारवाईत मोघरपाडा, तलावाच्या शेजारी सुनिल सिंग (बांधकामधारक) यांचे चालु असलेले तळ + २ मजली आर.सी.सी. इमारतीचे बांधकाम निष्कसनाची कारवाई करण्यात आली. इमारतीचे दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचे बांधकाम गॅस कटर व ट्रक्टर ब्रेकरच्या […]

Continue Reading

मॉरिशसमधील मराठी कलाकार सादर करणार नृत्य आणि नाट्याची अनोखी कलाकृती

ठाणे : मॉरिशसमधील मराठी नृत्य आणि नाट्य कलाकारांनी साकारलेली अनोखी कलाकृती पाहण्याची संधी राज्यातील रसिकांना मिळणार आहे. मॉरिशस मराठी क्लचरल सेंटर ट्रस्ट (एमएमसीटी) यांची निर्मिती असलेला हा कार्यक्रम १० ते १९ एप्रिल या काळात राज्याच्या दौऱ्यावर आहे. त्यांचे सिंधूदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड येथे प्रयोग झाले असून बुधवार, १७ एप्रिल रोजी ठाण्यात सायंकाळी ६ वा. डॉ. […]

Continue Reading

प्रशासनाकडून होणाऱ्या जनजागृतीमुळे मतदानाच्या टक्केवारीत निश्चित वाढ होईल- सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील

  ठाणे:- सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती. आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने,स्वीप पथक प्रमुख तथा सहायक आयुक्त श्री.सोपान भाईक यांच्या नेतृत्वामध्ये तसेच स्वीप पथकाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत २५ ठाणे लोकसभा मतदार संघांतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ ,स्वीप पथक विविध माध्यमातून मतदान जनजागृती करीत आहे. मतदारसंघामध्ये विविध उपक्रमांचे […]

Continue Reading

मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहिम महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वाक्षरी करुन मतदानाबाबत नागरिकांना केले आवाहन

ठाणे: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त्‍ नागरिकांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी संपूर्ण शहरात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या किसननगर शाळा क्र. 23 मध्ये मी मतदानाचा हक्क बजावणार असा फलक लावण्यात आला असून त्यादवारे स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येत आहे. आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी देखील या फलकावर स्वाक्षरी करुन या […]

Continue Reading