डेब्रिज डम्पिंगला प्रतिबंध करण्यासाठी ठाण्याच्या सर्व प्रवेशद्वारांवर चोवीस तास गस्ती पथके तैनात करण्याचा निर्णय कांदळवन क्षेत्र,पाणथळ जागांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा आयुक्त राव यांनी घेतला आढावा
ठाणे कांदळवन आणि पाणथळ जागांचे संरक्षण आणि संवर्धन हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील कांदळवनांवर कोणत्याही स्वरुपाच्या डेब्रिजची भरणी होणार नाही, यासाठी सहाय्यक आयुक्त यांनी दक्षता घ्यावी. तसेच, ठाण्याकडे येणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर तातडीने रात्रंदिवस गस्ती पथक तैनात करण्यात यावे. डेब्रिज घेऊन येणाऱ्या डम्परमधून ठाणे महापालिका क्षेत्राबाहेर अधिकृत डम्पिंगचा परवाना असेल तरच त्यांना […]
Continue Reading