पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून ही किन्नर लढवणार निवडणूक..?

#India : देशातील पहिली किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. अखिल भारत हिंदू महासभेने वाराणसी लोकसभा मतदारसंघातून हिमांगी सखी यांना तिकीट दिले आहे. पाच भाषांमध्ये भागवत कथा सांगणारी हिमांगी हिजड्यांना समान हक्क मिळवून देण्यासाठी लढा देण्यासाठी मैदानात उतरली आहे.

Continue Reading

नितीन गडकरी यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पाचे सरसेनापती असलेल्या नितीन गडकरी यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूर येथे केले. नागपूर मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष महायुतीचे उमेदवार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या विशाल जाहीर सभेत श्री.फडणवीस बोलत होते. या सभेला […]

Continue Reading