४ लाख ५६ हजार मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप होणार; जिल्ह्यात ४ डिसेंबरला राष्ट्रीय जंतनाशक मोहीम
४ लाख ५६ हजार मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप होणार; जिल्ह्यात ४ डिसेंबरला राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दि. २९ (जिल्हा परिषद, ठाणे)- ठाणे जिल्ह्यात ४ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला जंतनाशकाची गोळी देऊन मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी ठाणे अशोक शिनगारे […]
Continue Reading