दिव्यातील वाहतुकीचे नियमन करून बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात दिवा मनसेचे वाहतूक पोलिसांना पत्र

काल दिवा स्टेशन रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षाने धडक दिल्याने एक ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. दिव्यातील वाहतुकीच्या नियमनाबाबाबत दिवा मनसेकडून वेळोवेळी वाहतूक विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला होता. पण वाहतूक विभागाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कधीच प्रयत्न केले नाहीत. जर वेळीच याबाबतची कार्यवाही झाली असती तर काल घडलेला अपघात टाळता आला असता असे मनसे […]

Continue Reading