शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर कळव्यात टोळक्याची शाईफेक

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर कळव्यात टोळक्याची शाईफेक – एका कार्यक्रमासाठी कळव्यात आलेल्या अयोध्या यांना काही जणांच्या टोळक्याने घेरले आणि शाई फेकली

Continue Reading

समान नागरी कायदा तात्काळ लागू व्हावा ! – चंद्रशेखर बावनकुळे

• भाजपा-सेना युती एकत्र• शिंदे-फडणवीस प्रगल्भ नेते • गृहखाते व फडणवीस यांच्या बदनामीचा कट समान नागरी कायदा अतितातडीने लागू झाला पाहिजे. भाजपाचीही हीच भूमिका असून, प्रत्येक धर्म व समाजाचा नागरिकाला सारखा अधिकार असावा, महाराष्ट्राच्या मनातील इच्छा आहे, असे स्पष्ट करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा आणण्याचे आश्वासन आम्ही दिले […]

Continue Reading

गुलाम बेगम बादशाह”सोबत नशीब आजमावण्यासाठी भरत जाधव, नेहा पेंडसे, संजय नार्वेकरचा ‘अल्ट्रा झक्कास’वर १२ जून पासून सुरु होणार उत्कंठावर्धक खेळ

अल्ट्रा झकास प्रस्तुत मैत्री, रहस्य आणि अनपेक्षित ट्विस्टची मनमोहक कथा  : “गुलाम बेगम बादशाह” १२ जूनला वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर! अल्ट्रा झकास(Ultra Jhakaas) ओटीटी मराठी प्लॅटफॉर्मवर सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट, नाटक, बायोग्राफी प्रदर्शित होत असतात. कुलस्वामिनी, बोल हरी बोल, अदृश्य, अथिरन यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटानंतर अल्ट्रा झकास ओटीटी मराठी आता प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक नवा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट गुलाम बेगम बादशाह. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्लॅटफॉर्मवर लॉन्च झाला आहे. गुलाम […]

Continue Reading

लोकसभा निवडणुकीत भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा काँग्रेसचा निर्धार :- एच. के. पाटील

*केंद्रातील व राज्यातील अपयशी भाजपा सरकारची पोलखोल करणार:- नाना पटोले* *शाहु, फुले, आंबेडकरांचे विचार संपवू पहाणा-या मनुवादी भाजपाविरोधात राज्यभर जनजागृती करणार.* *काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा.* मुंबई, दि. १३ जुन. कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा मतदार संघनिहाय आढावा घेऊन मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. राज्यात पक्ष संघटना बळकट करुन जास्तीत […]

Continue Reading

गुरूवार-शुक्रवार ठाण्यातील काही भागात पाणी नाही – ठा.म.पा.

ठाणे (13) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणाची सद्याची साठवण क्षमता लक्षात घेता व पाटबंधारे विभागाने पाण्याच्या नियोजनाकरीता ठाण्यातील काही भागांतील पाणीपुरवठा गुरुवार दि. 15/06/2023 रात्री 12.00 वा. ते शुक्रवार […]

Continue Reading

यंदाही दिवा तुंबणार, नालेसफाईत गैरव्यवहार झाला असल्याचा भाजपच्या रोहिदास मुंडेंचा आरोप

दिवा :-पालिका प्रशासनाच्या कामचुकारपणामुळे दिवा शहरातील प्रमुख नाले यावर्षी तुंबण्याची शक्यता असून नालेसफाईत हात सफाई करणाऱ्या दिवा प्रभाग समितीच्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी दिवा भाजपच्या वतीने मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केली आहे. जून महिन्याची 13 तारीख आली तरी दिवा शहरातील प्रमुख नाले अद्यापही साफ केलेले नाहीत. बहुतांश नाल्यातील गाळ तसाच असून […]

Continue Reading