अंगणवाडीतील निकृष्ट डाळीने महिला व बालकांचे जीव धोक्यात | #DigitalMaharashtra

अंगणवाडीतील निकृष्ट डाळीने महिला व बालकांचे जीव धोक्यात | #DigitalMaharashtra ०६ महिने ते ३ वर्षे वयोगतील बालके, गरोधर माता व स्तनदा मातांना देण्यात येणाऱ्या टी. एच. आर. मध्ये मुंगाची दाळ व मिरची पावडर निकृष्ट दर्जाची . मेहकर (जमिल पठाण) :- महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी मार्फत बाल मृत्युं व कुपोषण यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी […]

Continue Reading

कल्याण फाटा परिसरामध्ये 10 तासापासून बत्तीगुल; टोरंटचे दुर्लक्ष

कल्याण फाटा : कल्याण फाटा या परिसरामध्ये दुपारी सुमारे 12 वाजल्यापासून ते आतापर्यंत लोड शेडिंग ची समस्या सोडवण्यात आलेली नाही. यात संदर्भात नागरिकांनी दुपारीच तक्रार केली होती पण तक्राराचे निवारण अद्याप झालेले नाही असल्याचे नागरिकांनी रोष व्यक्त केलेल्या आहे. टोरेंट पावरच्या टोल फ्री नंबर वर कॉल केल्यानंतर बरेच पेंडिंग केसेस असल्याचे टोरेंट कर्मचाऱ्यांनी सांगितले. अशा […]

Continue Reading

नवनियुक्त तहसीलदार समोर अनेक समस्या सह रिक्त पदाचे ग्रहण

मेहकर (ज. पठाण) : बुलढाणा जिल्हातील सर्वात मोठा तालुका असलेल्या मेहकर तालुक्याची महसूल विभागाची सूत्रे बदलली अश्यात दिनेश गिते हे उपविभागीय महसूल अधिकारी म्हणून रुजू झाले तर तहसीलदार पदी निलेश मडके रुजू झाले या दोन्ही ठिकाणी इमारत, रिक्त पदासह अनेक समस्या आहेत यावर मात करत त्यांना महसूलची गाडी रुळावर आणावी लागणार. मेहकर तालुका हा बुलढाणा […]

Continue Reading

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नींच्या हस्ते विठ्ठल रुक्माईची पूजा संपन्न | #DigitalMaharashtra

#pandharpur : आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रखुमाईची विधीवत शासकीय महापूजा करण्याचे भाग्य यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले. सलग दुसऱ्या वर्षी सावळ्या विठुरायाचे मनोहर रूप डोळ्यात साठवून ठेवत त्याची मनोभावे आराधना करण्याची संधी त्यांना मिळाली. “यंदा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुक्काम पोस्ट वाकडीचे भाऊसाहेब मोहनीराज काळे आणि सौ.मंगल भाऊसाहेब काळे या मानाच्या वारकरी दांपत्यासह […]

Continue Reading

आषाढी निमित्ताने ‘दिव्य तेज झळकती’ कार्यक्रमातून विठ्ठल भक्तीचा जागर | #DigitalMaharashtra

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त ‘दिव्य तेज झळकती’ हा सुमधुर भक्तिमय गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिली. उद्या गुरुवारी (ता. २९) रोजी सायंकाळी ६ वाजता (वांद्रे प.) रंगशारदा सभागृहात विनामूल्य कार्यक्रम होईल. भक्तीगीते, अभंग यांची सांगीतिक अनुभूती घेण्यासाठी सर्वांनी आवर्जून कार्यक्रमात सहभागी […]

Continue Reading

मंत्रिमंडळनिर्णय (संक्षिप्त)

#मंत्रिमंडळनिर्णय (संक्षिप्त) 🔶वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे नाव 🔶‘एमटीएचएल’ला ‘अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’ असे नाव 🔶 राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. २१० कोटी रुपयांस मान्यता

Continue Reading

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख नेते डिस्ने कार्टुन स्टाईलमध्ये कसे दिसतील पहा..!

#Mumbai : AI च्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील रहिवासी असलेल्या अमित वानखेडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांना डिस्ने कार्टुन स्टाईलमध्ये साकारले आहे. या चित्रांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांचे डिस्ने कॅरेक्टर […]

Continue Reading

अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त डोंबिवलीत 50 जणांवर कारवाई

अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त टिळकनगर पोलीस ठाणे यांच्यामार्फत डोंबिवली नशामुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवून ५० जणांवर कारवाई करण्यात आली.

Continue Reading

अंदमान निकोबारमध्ये रिपब्लिकन पक्षाची स्थापना

अंदमान निकोबारमध्ये रिपब्लिकन पक्षाची स्थापना – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पोर्टब्लेयर/मुंबई दि. 26- महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशभर वाढत आहे. अंदमान निकोबारमधील सर्व जाती धर्मीयांना सोबत घेवुन रिपब्लिकन पक्षाचे संघटन येथे मजबुत करणार. येत्या 2024 च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आर पी आय एनडीए भाजपची सत्ता निश्चीत येणार असल्याचा विश्वास रिपब्लिकन […]

Continue Reading

ठाणे महानगरपालिकेत राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे सोमवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस ठाणे महापालिका परिवहन समितीचे अध्यक्ष श्री. विलास जोशी, अतिरिक्त आयुक्त श्री. संदीप माळवी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमास, महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Continue Reading