बालकांचे लसीकरण: नोंदणीसाठी ‘यू विन ॲप’चा वापर | #DigitalMaharashtra

ठाणे/ दि. २९ जुलै २०२३ : जिल्ह्यातील एकही बालक लसीकरण विना राहू नये व बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता ‘यू विन ॲप’वर नोंद केल्यानंतर बालकांचे लसीकरण होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद ठाणे येथील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी १२ व १८ जुलै २०२३ रोजी प्रशिक्षण वर्ग झाला. या […]

Continue Reading

गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने दिला आठ कोटी रुपयांचा निधी | #DigitalMaharashtra

ठाणे (२७) : ठाणे शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या आणि नाट्यकर्मी व नाट्य रसिकांची पहिली पसंती असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहातील नूतनीकरणासाठी मा. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गडकरी रंगायतनमध्ये रंगकर्मींना तसेच प्रेक्षकांना काही असुविधा जाणवत होत्या. त्याबद्दल, तक्रारी आणि सूचना मा. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडेही […]

Continue Reading

झपुर्झा २०२३ पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न | #DigitalMaharashtra

#ठाणे : अजेय संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या झपुर्झा २०२३ या पुरस्कार सोहळ्यात डॉ. श्रीराम लागू तालीम सर्जक पुरस्कार अवधूत यरगोळे तर गुरुवर्य केशवराव मोरे सर्वोत्तम पदार्पण पुरस्कार हर्ष नायर यांना प्रदान करण्यात आला. शनिवारी हा पुरस्कार प्रदान सोहळा डॉ. बेडेकर विद्या मंदिर येथील विद्यालंकार सभागृहात पार पडला. अजेय संस्थेच्यावतीने गेली ११ वर्षे झपुर्झा हा पुरस्कार […]

Continue Reading

गुरूवार-शुक्रवार ठाण्यातील काही भागात पाणी नाही – ठा.म.पा.

ठाणे (13) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणाची सद्याची साठवण क्षमता लक्षात घेता व पाटबंधारे विभागाने पाण्याच्या नियोजनाकरीता ठाण्यातील काही भागांतील पाणीपुरवठा गुरुवार दि. 15/06/2023 रात्री 12.00 वा. ते शुक्रवार […]

Continue Reading