ठामपा वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करुन अभिवादन

ठाणे महापालिकेच्यावतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाळकुम येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क विभाग) उमेश बिरारी, सहाय्यक आयुक्त (माजिवडा-मानपाडा) स्मिता सुर्वे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Continue Reading