लेख : २६ नोव्हेंबर – संविधान सन्मान दिन; संविधानातून झाली… लोकशाहीची मुहूर्तमेढ – लेखक : रणवीरसिंह राजपूत

२६ नोव्हेंबर – संविधान सन्मान दिन संविधानातून झाली… लोकशाहीची मुहूर्तमेढ भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं,पण ते प्राप्त करण्यामागे अनेकांचे बलिदान-त्याग अन् अविश्रांत परिश्रम होतं.युगपुरुष महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला,तर क्रांतीवीर भगतसिंग,नेताजी सुभाषचंद्र बोस,वीर सावरकरसारख्या शूरवीरांनी जहाल विचारांची कास धरून इंग्रजांशी सामना केला.अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं अन् ब्रिटिश राजवट […]

Continue Reading

ठामपा वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करुन अभिवादन

ठाणे महापालिकेच्यावतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाळकुम येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क विभाग) उमेश बिरारी, सहाय्यक आयुक्त (माजिवडा-मानपाडा) स्मिता सुर्वे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Continue Reading

उष्णतेचे वाढते प्रमाण; नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन | #DIGITALMAHARASHTRA

ठाणे  – राज्यातील काही भागात उष्णतेचे प्रमाण वाढत असून उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. उष्माघाताचे सर्वेक्षण IHIP- NPCCHH पोर्टल द्वारे कामकाज करण्यात येत आहे. दैंनदिन माहिती IHIP- NPCCHH पोर्टलवर भरण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावरील आरोग्य सहाय्यक व डेटा एन्ट्री ऑपरेटर यांना सुचना देण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या […]

Continue Reading

बालकांचे लसीकरण: नोंदणीसाठी ‘यू विन ॲप’चा वापर | #DigitalMaharashtra

ठाणे/ दि. २९ जुलै २०२३ : जिल्ह्यातील एकही बालक लसीकरण विना राहू नये व बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता ‘यू विन ॲप’वर नोंद केल्यानंतर बालकांचे लसीकरण होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद ठाणे येथील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी १२ व १८ जुलै २०२३ रोजी प्रशिक्षण वर्ग झाला. या […]

Continue Reading