आई आणि बाळा मधील अंतर कमी करूया: स्तनपानाला समर्थन देऊया!

ठाणे – दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान दिन हा संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. यावर्षीही केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह ठाणे जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामार्फत साजरा केला जात आहे. स्तनपान करणाऱ्या मातांकरिता सुरक्षित वातावरण निर्माण करणे, बालमृत्यु कमी करणे, बाळाच्या जन्मानंतर पहिले […]

Continue Reading

मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहिम महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वाक्षरी करुन मतदानाबाबत नागरिकांना केले आवाहन

ठाणे: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त्‍ नागरिकांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी संपूर्ण शहरात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या किसननगर शाळा क्र. 23 मध्ये मी मतदानाचा हक्क बजावणार असा फलक लावण्यात आला असून त्यादवारे स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येत आहे. आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी देखील या फलकावर स्वाक्षरी करुन या […]

Continue Reading

लडाखच्या न्याय्य लोकचळवळीला जनआंदोलनांचा पाठिंबा!

  लडाखचे सुप्रसिद्ध पर्यावरणवादी शास्त्रज्ञ सोनम वांगचुक आणि त्यांच्या बरोबर लडाखचे हजारो नागरिक लडाखला राज्याचा दर्जा द्यावा आणि लडाखच्या समृद्ध आणि अद्वितीय अशा पर्यावरणाचे जतन व्हावे यासाठी गेले २१ दिवस उपोषण करत होते; काल त्याचा शेवटचा दिवस होता. दिनांक २३ मार्च २०२४ रोजी शहिद भगतसिंगांच्या शहादत दिनी व डॅा. राम मनोहर लोहिया जयंतीदिनी जन आंदोलनांचा […]

Continue Reading

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या मागणीला मोठे यश सन्मान योजनेची रक्कम ११ हजार ऐवजी २० हजार करण्याचा जीआर जारी

मुंबई: बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतून निवृत्त पत्रकारांना देण्यात येणा-या सन्मान योजनेची दरमहा देण्यात येणारी रक्कम ११ हजारा ऐवजी २० हजार करण्यात यावी, अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार सोहळ्यात करण्यात आली होती. यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सन्मान योजनेची रक्कम ११ हजार ऐवजी २० हजार करण्याची घोषणा केली होती. […]

Continue Reading