“मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा” राष्ट्रवादीच्या (A.P) हाजी मोमीन भाईजान यांची मागणी
मुंबई, (०६ जुलै २०२५): महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या वादळाची चाहूल लागली आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला केंद्रशासित प्रदेश (Union Territory) करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या मागणीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. मुंबईतील व्यावसायिक आणि बाहेरून आलेल्या नागरिकांवर होत असलेल्या कथित मारहाणीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महाराष्ट्र […]
Continue Reading