ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अॅड. प्रशांत कदम सचिवपदी जगदीश शिंगाडे यांची बहुमताने निवड
ठाणे ः ठाणे जिल्हा बार असोसिएशनची (वकील संघटना) सन 2024-2026 साठी निवडणूक 6 एप्रिल 2024 रोजी पार पडली. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यावेळी अॅड. प्रशांत गणपत कदम (आप्पा) यांना 859 मते मिळाली तर त्यांचे विरोधक अॅड. संजय अनंत म्हात्रे यांना 497 मते मिळाली. कदम यांना 362 मतांनी दणदणीत विजय संपादन केला. तर […]
Continue Reading