दिव्यातील वाहतुकीचे नियमन करून बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात दिवा मनसेचे वाहतूक पोलिसांना पत्र

  काल दिवा स्टेशन रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षाने धडक दिल्याने एक ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. दिव्यातील वाहतुकीच्या नियमनाबाबाबत दिवा मनसेकडून वेळोवेळी वाहतूक विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला होता. पण वाहतूक विभागाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कधीच प्रयत्न केले नाहीत. जर वेळीच याबाबतची कार्यवाही झाली असती तर काल घडलेला अपघात टाळता आला असता असे […]

Continue Reading

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली शहरातील विविध प्रकल्पांची पाहणी

  ठाणे :ठाणे महापालिकेच्या सर्व विभागांच्या कामकाजाची माहिती घेतल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका क्षेत्रातील प्रकल्पांच्या पाहणीस सोमवारपासून सुरूवात केली. या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेसही भेट दिली. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली विविध विकासकामे सुरू आहेत त्यांची पाहणी, तसेच भविष्यामध्ये शहराच्या दृष्टीने जे नियोजित प्रकल्प सुरू होणार आहेत त्याची […]

Continue Reading

जिल्हा परिषद ठाणे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न मैदानी खेळ आयुष्याला नवी दिशा देतात – शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे

विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद योजनेंतर्गत क्रीडा स्पर्धा केंद्र, तालुका व जिल्हा पातळीवर घेतल्या जातात. आज जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा ऑल सेट्स हायस्कूल भवाळे, ता. भिवंडी येथे आयोजित करण्यात आला होता. शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उद्घाटन करण्यात आले तसेच मशाल […]

Continue Reading

नितीन गडकरी यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पाचे सरसेनापती असलेल्या नितीन गडकरी यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूर येथे केले. नागपूर मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष महायुतीचे उमेदवार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या विशाल जाहीर सभेत श्री.फडणवीस बोलत होते. या सभेला […]

Continue Reading

लडाखच्या न्याय्य लोकचळवळीला जनआंदोलनांचा पाठिंबा!

  लडाखचे सुप्रसिद्ध पर्यावरणवादी शास्त्रज्ञ सोनम वांगचुक आणि त्यांच्या बरोबर लडाखचे हजारो नागरिक लडाखला राज्याचा दर्जा द्यावा आणि लडाखच्या समृद्ध आणि अद्वितीय अशा पर्यावरणाचे जतन व्हावे यासाठी गेले २१ दिवस उपोषण करत होते; काल त्याचा शेवटचा दिवस होता. दिनांक २३ मार्च २०२४ रोजी शहिद भगतसिंगांच्या शहादत दिनी व डॅा. राम मनोहर लोहिया जयंतीदिनी जन आंदोलनांचा […]

Continue Reading

ओळखपत्र नसल्यास आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅनकार्ड देखील पर्याय

  मतदान ओळखपत्र नसल्यास आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅनकार्ड देखील पर्याय – जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे ठाणे, दि. 22 (जिमाका) :- ज्या मतदारांकडे मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र नाही अथवा वेळेत मिळवू शकणार नाहीत, अशांसाठी अन्य छायाचित्रासह असणारी ओळखपत्र पर्याय असणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. […]

Continue Reading

ठाणे महापालिका प्रशासक तथा आयुक्तपदाचा कार्यभार सौरभ राव यांनी स्वीकारला

ठाणे :महापालिका प्रशासक तथा आयुक्तपदाचा कार्यभार सौरभ राव यांनी शुक्रवारी सकाळी स्वीकारला. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सौरभ राव यांच्याकडे ठाणे महापालिकेच्या प्रशासक आणि आयुक्त पदाची सूत्रे सुपूर्द केली. सौरभ राव हे ठाणे महानगरपालिकेचे २२वे आयुक्त आहेत. ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव हे भारतीय प्रशासन सेवेच्या २००३च्या बॅचचे अधिकारी आहेत. ठाण्यात रुजू […]

Continue Reading

टीएमटीच्या सर्व बसेसमध्ये सर्व महिलांना सरसकट ५० टक्के सवलत ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे विनामूल्य प्रवास

  ठाणे:- ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या (टीएमटी) सर्व बसगाड्यांमध्ये सर्व महिलांना सरसकट ५० टक्के सवलत देण्यात यावी. त्यासाठी कोणतेही ओळखपत्र किंवा वास्तव्याचा पुरावा यापैकी काहीही मागण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी परिवहन सेवेच्या प्रशासनाला दिले आहेत. त्याचबरोबर, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी बस प्रवास विनामूल्य असून त्यांना मात्र सोबत ओळखपत्र […]

Continue Reading

भारत जोडो न्याय यात्रा निमित्त पॅराशूट ग्लायडिंग करण्यास व ड्रोन उडविण्यास मनाई आदेश लागू

ठाणे, :- खासदार श्री.राहुल गांधी व माजी अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर से महाराष्ट्र अशी भारत जोडो न्याय यात्रा आयोजित केली आहे. ही न्याय यात्रा ठाणे ग्रामीण जिल्हा हद्दीत दि.15 मार्च 2024 रोजी प्रवेश करणार असून सोनाळे, ता. भिवंडी येथे मुक्कामी थांबणार आहे. तसेच दि.16 मार्च 2024 रोजी ठाणे शहर आयुक्तालय हद्दीत जाणार […]

Continue Reading

आमदार राजू पाटील यांच्या विशेष निधीतून दिव्यात ३कोटी १२ लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन

  मनसेचे स्थानिक आमदार श्री.राजू पाटील यांच्या विशेष निधीमधून कल्याण, डोंबिवली आणि दिवा परिसरात गेल्या ३ दिवसांत २६.५० कोटींच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. काल दिवा शहरातील विविध विभागांमध्ये आमदार राजू पाटील यांच्या हस्ते ३.१२ कोटी रकमेच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. दिव्यातील बेतवडे गाव, बेडेकर नगर , ओमकार नगर, हंसिका नगर, सद्गुरू वाडी, समर्थ नगर, […]

Continue Reading