संजीव गणेश नाईक यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा करावा: आवाहन
कार्यकुशल विकासाभिमुख युवा नेतृत्व संजीव गणेश नाईक यांचा 15 एप्रिल 2024 रोजीचा वाढदिवस केवळ सेवाभावी आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातूनच साजरा करावा, त्याला उत्सवी स्वरूप देऊ नये, असे आवाहन संजीव गणेश नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. संजीव गणेश नाईक हे विकासाची दूरदृष्टी असलेले आणि सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. […]
Continue Reading