“शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या विद्यार्थ्यांसाठी मनविसेचा आंदोलनाचा इशारा, प्रभाकर देसाई यांच्याशी चर्चा निष्फळ”
राज्य सरकारच्या कोणत्याही यंत्रणाची परवानगी नसताना सहा हजार विद्यार्थ्यांना अनुदानित शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या संस्थाचालक प्रभाकर देसाई यांच्यासोबत *मनविसे अध्यक्ष श्री अमित साहेब ठाकरे* यांच्या आदेशानुसार *महाराष्ट्र प्रदेश राज्य संघटक श्री संतोष गांगुर्डे* यांच्या नेतृत्त्वात कल्याण *जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव, डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे* व मनविसे शिष्ठमंडळ यांची एक तास अधिक प्रदीर्घ चर्चा झाली. चर्चेअंती […]
Continue Reading