गांधीनगर येथील पोखरण रोड नं. 2 बीएमसी पाईपलाईनवरील पूल वाहतुकीस खुले

गांधीनगर येथील पोखरण रोड नं. 2 बीएमसी पाईपलाईनवरील पूल वाहतुकीस खुले ठाणे, ता. 26 : वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत नव्याने तयार करण्यात पोखरण रोड नं. 2 वरील बीएमसी पाईपलाईनवरील दोन्ही पूल वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत. यामुळे या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले. पोखरण रोड न. 2 […]

Continue Reading

ठाणे पोलिसांनी नाकारली संरक्षणप्राफ्त लोकांची माहिती – आनंद परांजपे

ठाणे पोलिसांनी नाकारली संरक्षणप्राफ्त लोकांची माहिती – एकाही प्रश्नाचे उत्तर नाही – आनंद परांजपेंनी दाखल केले अपील ठाणे – ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये ज्यांना गरज नाही, अशा लोकांनाही पोलीस संरक्षण देण्यात आले असल्याचा आरोप करुन अधिकृत माहिती मिळविण्यासाठी आनंद परांजपे यांनी माहिती अधिकार कायद्याचा अवलंब केला होता. मात्र, त्याअंतर्गतही ठाणे पोलिसांनी परांजपे यांना माहिती दिलेली नसून […]

Continue Reading

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते रविवारी होणार शहरातील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण ‍व भूमिपूजन

ठाणे 24 : ठाणे शहरातील राज्य सरकारच्या अनुदानातून हाती घेतलेल्या, आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या, विविध विकास प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा उद्या रविवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10 वा. राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.   या कार्यक्रमास श्री. कपिल पाटील, राज्यमंत्री, पंचायत राज […]

Continue Reading

मुंबईतील विविध आलिशान लोकेशन्सवर चित्रीकरणास प्रारंभ..!

‘सद्गुरू एंटरटेनमेंट’, दीपलक्ष्मी निर्मित’ ‘दिल मलंगी’ रॉमकॉम फँटसी चित्रपटाचा शानदार मुहूर्त संपन्न!* #Mumbai : एका विलक्षण कथा-कल्पनेवरील ‘दिल मलंगी’ या अक्शन फँटसी चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध उद्योजक रमाकांत गोविंद भोसले, सौ. दीपा रमाकांत भोसले आणि प्रमोद मुरकुटे यांच्या ‘सदगुरु एंटरटेनमेंट’, दीपलक्ष्मी निर्मित’ संस्थेद्वारे करण्यात येत असून त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. या अत्यंत आगळ्या वेगळ्या चित्रपटाचे […]

Continue Reading

कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शन यांच्या पुर्नआखणीचा आराखडा तयार करण्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश

ठाणे (२०) : कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शन येथील वाहतुकीचे परिचलन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी या दोन्ही जंक्शनची पुर्नआखणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सविस्तर आराखडा (टोटल स्टेशन सर्व्हे) करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शन वरील वाहतुकीचे परिचलन अनियोजित पद्धतीने होते आहे. मोकळ्या मैदानात वाहने हवी […]

Continue Reading

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर कळव्यात टोळक्याची शाईफेक

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर कळव्यात टोळक्याची शाईफेक – एका कार्यक्रमासाठी कळव्यात आलेल्या अयोध्या यांना काही जणांच्या टोळक्याने घेरले आणि शाई फेकली

Continue Reading

समान नागरी कायदा तात्काळ लागू व्हावा ! – चंद्रशेखर बावनकुळे

• भाजपा-सेना युती एकत्र• शिंदे-फडणवीस प्रगल्भ नेते • गृहखाते व फडणवीस यांच्या बदनामीचा कट समान नागरी कायदा अतितातडीने लागू झाला पाहिजे. भाजपाचीही हीच भूमिका असून, प्रत्येक धर्म व समाजाचा नागरिकाला सारखा अधिकार असावा, महाराष्ट्राच्या मनातील इच्छा आहे, असे स्पष्ट करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा आणण्याचे आश्वासन आम्ही दिले […]

Continue Reading

गुलाम बेगम बादशाह”सोबत नशीब आजमावण्यासाठी भरत जाधव, नेहा पेंडसे, संजय नार्वेकरचा ‘अल्ट्रा झक्कास’वर १२ जून पासून सुरु होणार उत्कंठावर्धक खेळ

अल्ट्रा झकास प्रस्तुत मैत्री, रहस्य आणि अनपेक्षित ट्विस्टची मनमोहक कथा  : “गुलाम बेगम बादशाह” १२ जूनला वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर! अल्ट्रा झकास(Ultra Jhakaas) ओटीटी मराठी प्लॅटफॉर्मवर सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट, नाटक, बायोग्राफी प्रदर्शित होत असतात. कुलस्वामिनी, बोल हरी बोल, अदृश्य, अथिरन यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटानंतर अल्ट्रा झकास ओटीटी मराठी आता प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक नवा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट गुलाम बेगम बादशाह. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्लॅटफॉर्मवर लॉन्च झाला आहे. गुलाम […]

Continue Reading

लोकसभा निवडणुकीत भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा काँग्रेसचा निर्धार :- एच. के. पाटील

*केंद्रातील व राज्यातील अपयशी भाजपा सरकारची पोलखोल करणार:- नाना पटोले* *शाहु, फुले, आंबेडकरांचे विचार संपवू पहाणा-या मनुवादी भाजपाविरोधात राज्यभर जनजागृती करणार.* *काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा.* मुंबई, दि. १३ जुन. कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा मतदार संघनिहाय आढावा घेऊन मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. राज्यात पक्ष संघटना बळकट करुन जास्तीत […]

Continue Reading