१४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात 85 वरील 10 तर 11 दिव्यांग मतदारांनी केले गृहमतदान
ठाणे, दि. 09, जिमाका १४९ मुंब्रा कळवा मतदार संघामध्ये मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीसाठीही 85 वरील ज्येष्ठ मतदारांसाठी व दिव्यांग मतदारांसाठी घरूनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. गृहमतदानास आज दिनांक ९/११/२०२४ पासून सुरूवात झाली असून १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात 85 वरील 10 […]
Continue Reading