*महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर*

मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड.आशिष जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री […]

Continue Reading

ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या `ज्ञानानंद’ शाळेला आय.सी.एस.ई. बोर्डाची मान्यता

  ठाणे – ठाणे शहरात शैक्षणिक क्षेत्रात गेली 89 वर्ष अग्रेसर असलेली `ब्राह्मण शिक्षण मंडळ’ ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करत आहे. मंडळाच्या वीर सावरकर पथ येथील ज्ञानानंद स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सला आय.सी.एस.ई. बोर्डाची मान्यता मिळाली असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत मंडळाचे चिटणीस केदार जोशी यांनी दिली. सन 1935 साली विजयादशमीच्या […]

Continue Reading

ठाणे जिल्हा डिजिटल मिडिया संपादक – पत्रकार संघटनेची सभा संपन्न

डिजिटल माध्यमातील संपादक-पत्रकारांच्या अडचणी सोडविणार – राजा माने यतीन पवार यांची सचिवपदी तर सौरभ डाके यांची प्रसिद्धीप्रमुखपदी नियुक्ती ठाणे ः महाराष्ट्र राज्य स्तरावर डिजिटल मिडिया संपादक – पत्रकार संघटना कार्यरत असून ठाणे जिल्ह्यातील डिजिटल माध्यमात काम करणार्या संपादक आणि पत्रकारांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. डिजिटल माध्यमातील आपले न्युज पोर्टल आणि चॅनले हे अधिकृत व रजिस्टर […]

Continue Reading

ठाणे जिल्ह्यातील निर्यात प्रोत्साहनासाठी आयोजित महाराष्ट्र निर्यात संमेलन 2024-25 संपन्न

ठाणे,दि.08(जिमाका):-* ठाणे जिल्ह्यातील निर्यात प्रोत्साहनासाठी ठाणे जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत दि.7 जानेवारी रोजी आयोजित “महाराष्ट्र निर्यात संमेलन 2024-25” जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे यशस्वीपणे संपन्न झाले. या संमेलनामध्ये 283 हून अधिक सहभागींनी भाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे (भा.प्र.से.) हे होते. त्यांच्यासह उद्योग सहसंचालक, कोकण विभाग श्रीमती विजू शिरसाठ यादेखील उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी अशोक […]

Continue Reading

*दिव्यांग संघटनेची गांधीगिरी* ठामपा अधिकाऱ्यांना गुलाब देऊन सादर केले सत्रा सूत्री मागण्यांचे निवेदन

ठाणे *- गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने मागणीपत्र देऊनही ठामपा अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होत नाही. त्या निषेधार्थ अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे निमंत्रक मोहम्मद यूसुफ मोहम्मद फारुक खान यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी करण्यात आली. ठामपा उपायुक्त अनघा कदम, समाजकल्याणचे दयानंद गुंडप आणि दशरथ वाघमारे यांना गुलाब फूल आणि सत्रा मागण्यांचे निवेदन दिले. तसेच, या मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक […]

Continue Reading

*इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली रेयांश खामकरच्या पराक्रमाची दखल*

*15 कि.मी चे सागरी अंतर पार करणारा 6 वर्षीय रेयांश ठरला सर्वात लहान जलतरणपटू* ठाणे, ०६ – ठाण्यातील स्टारफिश स्पोटर्स फाऊंडेशनचा ६ वर्षीय जलतरणपटू रेयांश सानिका दिपक खामकर याने विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे १५ किलोमीटरचे आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासात पोहून पार केले आहे. १५ कि.मीचे अंतर पार करणारा […]

Continue Reading

*ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने दि.7 जानेवारी रोजी महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन*

*ठाणे,दि.05:-* ठाणे जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत दि.7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) यांना निर्यात संबंधित योजना व उपक्रमांबद्दल माहिती देणे तसेच निर्यात तज्ज्ञांच्या मदतीने त्यांना मार्गदर्शन व सहकार्य प्रदान करणे, हे या संमेलनाचे […]

Continue Reading

कल्याण-डोंबिवलीसाठी ३५७ कोटींची पाणीपुरवठा योजना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिलेला शब्द पूर्ण”

मुंबई, दि. २: कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या योजनेला मान्यता मिळाल्याने उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिलेला […]

Continue Reading

ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने दि.7 जानेवारी रोजी महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन

*ठाणे,दि.02(जिमाका):-* ठाणे जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत दि.7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) यांना निर्यात संबंधित योजना व उपक्रमांबद्दल माहिती देणे तसेच निर्यात तज्ज्ञांच्या मदतीने त्यांना मार्गदर्शन व सहकार्य प्रदान करणे हे या संमेलनाचे […]

Continue Reading

महाराष्ट्रामध्ये जागतिक कीर्तीची “महामुंबई मार्केट कमिटी” बनविणार*

*मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावले जातील* *-पणन मंत्री जयकुमार रावल* महाराष्ट्र कायम अग्रगण्य राहिलेला आहे. 1977 ला नवी मुंबई मार्केट कमिटी बनविण्यात आली त्यावेळी ती भारतातली आणि आशिया खंडातील सर्वात मोठी मार्केट कमिटी होती. काळाच्या ओघात अनेक नवीन मार्केट कमिट्या निर्माण झाल्या. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची सध्याची जागा आता […]

Continue Reading