पनवेल ते बोरिवली प्रवास होणार अधिक वेगवान; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी!
मुंबईकरांसाठी लोकल प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) ‘मुंबई शहरी परिवहन प्रकल्प ३ ब’ (MUTP-3B) अंतर्गत पनवेल-वसई उपनगरीय रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, पनवेल-वसई लोकल धावल्यानंतर त्याचा विस्तार बोरिवली आणि विरारपर्यंत होण्याची शक्यता आहे. यामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक […]
Continue Reading